Labour Leader Abhijeet Rane meeting with Newly Appointed Dairy Manager Mr.Rajput (Aarey Dairy)
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज गोरेगाव आरे दुग्ध शाळेचे नवनियुक्त प्रभारी व्यवस्थापक श्री. राजपूत यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्या.-------------#dhadakkamgarunion#update#photo#DKU#Aarey#Dairy#goregaon
Commentaires