◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची राष्ट्रीय मानवाधिकारी एव सामाजिक न्याय आयोग चे जनरल सेक्रटरी अखिलेश कनोजिया व त्यांच्या समवेत छाया तिवारी, डॉ मेहताब राय यांनी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी मा.श्री.अभिजित राणे यांनी त्यांना शाल घालून त्यांचा सत्कार केला व मानवाधिकार आणि सामाजिक न्याय यांच्या विषयी प्रदीर्घ चर्चा केली.
top of page
bottom of page
Comments