top of page
dhadakkamgarunion0

Labour Leader Abhijeet Rane meeting with DGP & Managing Director, MSPHC Vivek Phansalkar, IPS

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक फणसळकर यांची सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी अभिजीत राणे यांनी विवेक फणसळकर यांचा शाल घालून सत्कार केला.

----------------





37 views0 comments

Comments


bottom of page