मे. रिफ्युज केअर च्या कामगारांच्या संदर्भात वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयात सहायक कामगार आयुक्त सा. वि. राऊत यांच्या कार्यालयात आयोजित नियोजित बैठकीस युनियन कडून बाजू मांडण्यासाठी कामगार नेते अभिजीत राणे व विल्सन परेरा यांनी उपस्थिती लावली तर पालिका प्रशासनकडून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट (के-पश्चिम) चे सुपरवायझर मुकेश परमार व कंपनी प्रशासनाकडून सत्तार शेख उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या समस्यांची शासन पातळीवर नोंद करून घेण्यात आली.
top of page
bottom of page
Comments