विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव-धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आर.टी.ओ. अधिकारी श्री अशोक पवार यांची भेट घेतली. यावेळी प्रीपेड टॅक्सी संचालन काउंटर, टक्सी युनियनच्या ताब्यात देण्यात यावे याविषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी तौफिक शेख उर्फ जम्बो (महासचिव- मुंबई टॅक्सी युनियन), इर्शाद अली (उपाध्यक्ष- मुंबई एअरपोर्ट टॅक्सी रिक्शा युनियन), जावेद खान, मोहम्मद अश्फाक उपस्थित होते.
top of page
bottom of page
Yorumlar