top of page
dhadakkamgarunion0

Labour Leader Abhijeet Rane attended meeting org.by TheGovt.of Maharashtra for Rickshaw Taxi drivers

◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज महाराष्ट्र शासनाकडून मंत्रालय येथे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या व अडचणी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस रिक्षा चालकांचा प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली व समस्यांचे निवेदन दिले व चर्चा केली. यावेळी मंत्री महोदयांनी लवकरच रिक्षा व टॅक्सी चालकांच्या महामंडळासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री महोदय घेतली अशी घोषणा केली त्याबद्दल त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी माजी आमदार मंगेश सांगळे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक व विविध रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

-------------------

































338 views0 comments

Comments


bottom of page