ब्राईट आउटडोर मीडिया लिमिटेड चा आयपीओ लिस्टिंग सोहळा आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत पार पडला या कार्यक्रमास ब्राईट चे व्यवस्थापकीय संचालक योगेश लखाणी यांना शुभेच्छा देण्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली.यावेळी लखाणी यांच्याकडून अभिजीत राणे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावली.
--------
#abhijeetrane #ar #bombaystockexchange #bright #BrightOutdoorMediaLimited #BSE #yogeshlakhani #IPO #stock #mumbai #media #DKU #Dhadak #photo
Comments