उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
-----
🕗 15-8-2023📍मुंबई, ....
📍 सकाळी. 9.00 वा📍
🇮🇳 । स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माईंड स्पेस, चिंचोली बंदर येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. राठोड यांनी केले होते. यावेळी बांगुरनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बनकर, कारंडे व पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्थानिक नागरिक व स्वीगी कामगार मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
----
Comments