*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन वनराई कॉलनी कमिटी*
◆ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या वनराई कॉलनी कमिटीकडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व ध्वजारोहण केले.
Comments