चला, स्वातंत्र्याच्या या उत्सवात अखंड
भारताचा नारा बुलंद करूया.
माझ्या देशाला आणि विविधतेत
एकता असलेल्या देशवासियांना
-----
🕗 15-8-2023📍मुंबई, राम मंदिर
📍 सकाळी. 9.40 वा📍
🇮🇳 । स्वातंत्र्य दिनानिमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या लोटस रिक्षा स्टँड कमिटी युनिटकडून राम मंदिर येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संतोष यादव, संजीवन यादव, समीर खेऊर, संतोष पाटील आदी सर्व पदाधिकारी यांनी केले होते यावेळी मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.
----
Comments