तीन रंगांनी रंगलेला, आपला अभिमान
आणि आपली ओळख,
आपला तिरंगा जगात, सर्वात उंच फडकावा
-----
🕗 15-8-2023📍मुंबई, ....
📍 सकाळी. 8.10 वा📍
🇮🇳 । धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या बोरिवली गेट नं. 2 युनिटकडून बोरिवली स्टेशन येथे 15 ऑगस्ट निमित्त आयोजित झेंडावंदन कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अमजद खान व त्यांच्या पदाधिकारी यांनी केले होते यावेळी मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.
----
Comments