15-8-2023 मुंबई, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव
सकाळी. 10.00 वा
। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युनिट नं. 7, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन रत्ना कुमार, नागराज, सुरेश, व्यंकटेश (श्री बालगणपति सेवा मंडळ) यांनी केले होते. यावेळी गॉडसेन सामवेल व स्थानिक नागरिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. स्थानिक गरजु विद्यर्थ्यांना अभिजीत राणे यांच्या हस्ते वहया वाटप करण्यात आले.
----
Comentários