top of page

Birthday Celebration of Amol Rane (CEO-M/s. Vast Media Network Pvt. Ltd.) at Dhadak Kamgar Union

dhadakkamgarunion0

वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. चे सी.ई.ओ. अमोल राणे यांचा वाढदिवस आज दै. मुंबई मित्र व वृत्त मित्रच्या गोरेगाव येथील कार्यालयात दै. मुंबई मित्र व वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून पार पडला. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली व प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांची विशेष उपस्थिती होती. अभिजीत राणे यांनी यावेळी अमोल राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास श्री रामजस यादव (अध्यक्ष -धडक कामगार युनियन), प्रकाश पवार (खजिनदार- धडक कामगार युनियन), कुणाल जाधव, अर्जुन म्हादळकर, सचिन महाडिक, बबन आगडे, झुल्लुर यादव, महेश पवार (युनिट अध्यक्ष -धडक दिव्यांग मुक बधीर कामगार युनियन), सत्यविजय सावंत (युनिट अध्यक्ष -हसमुख अॅण्ड कंपनी पी.जी.) व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




































































































 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page