विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सुनिल रामआधारे चौधरी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - पनवेल तालुका अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे सुनिल रामआधारे चौधरी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुनिल रामआधारे चौधरी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी धडक कामगार युनियनचे झुल्लुर यादव, डी.एन. यादव व सुभाष तिवारी उपस्थित होते.
Comentários