शहनाज अहमद अली खान यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या महाराष्ट्र उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक माथाडी जनरल कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत शहनाज अहमद अली खान यांची धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘महाराष्ट्र उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे शहनाज अहमद अली खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल शहनाज अहमद अली खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Comments