top of page
dhadakkamgarunion0

Appointment of Rajesh Wala for Dhadak Imarat Bandhkam Kamgar union

श्री राजेश अमृतलाल वाला यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘मुंबई सचिव’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री राजेश अमृतलाल वाला यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘मुंबई सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे श्री राजेश अमृतलाल वाला यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री राजेश अमृतलाल वाला यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


4 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page