राजेश कुमार पावडाई यांची धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटनाच्या मालाड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत राजेश कुमार पावडाई यांची धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटनाच्या मालाड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटना तर्फे राजेश कुमार पावडाई यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल राजेश कुमार पावडाई यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले
Kommentit