नितिन सुतार यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन’ च्या युनिट सचिव पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ ) यांच्या मुख्य उपस्थितीत नितिन सुतार यांची धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशनच्या युनिट सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन तर्फे नितिन सुतार यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल नितिन सुतार यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Comments