top of page

Appointment of Mohd. Imtiyaz Gulam Mohd. Baig for Dhadak Mathadi General Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत मो. इम्तियाज गुलाम मो.बेग यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘सांताक्रुझ विधानसभा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली. धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे मो. इम्तियाज गुलाम मो.बेग यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मो. इम्तियाज गुलाम मो.बेग यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.






22 views0 comments

Comentarios


bottom of page