Appointment of Karan Bhanushali for Abhijeet Rane Youth Foundation
- dhadakkamgarunion0
- Aug 8, 2022
- 1 min read
◆अभिजीत राणे युथ फाऊंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री.अभिजीत राणे यांनी श्री.करण उमरशी भानुशाली यांची ' अभिजीत राणे युथ फाऊंडेशन च्या ' मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती केली व त्यांना मा.श्री.अभिजीत राणे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Comments