श्रीमती भाविता शाह यांची धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक वुमन एमपाॅवरमेंट असोसिएशनच्या युनिट मुंबई सचिव पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती भाविता शाह यांची धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक वुमन एमपाॅवरमेंट असोसिएशनच्या युनिट मुंबई सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ तर्फे श्रीमती भाविता शाह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीमती भाविता शाह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Comments