विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत असहद हजरत अंसारी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट गोरेगाव तालुका सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे असहद हजरत अंसारी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल असहद हजरत अंसारी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Commentaires