विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अलाउद्दीन शेख यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट पवई वार्ड क्र. 121 उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन तर्फे अलाउद्दीन शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अलाउद्दीन शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
top of page
bottom of page
Comments