चंदन श्रीनिवास माली यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट गोरेगाव वार्ड क्र. 56 वार्ड अध्यक्ष ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत चंदन श्रीनिवास माली यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट गोरेगाव वार्ड क्र. 56 वार्ड अध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे चंदन श्रीनिवास माली यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल चंदन श्रीनिवास माली यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी शेहनाज अहमद अली व अन्य सभासद पदाधिकारी उपस्थित होते.
![](https://static.wixstatic.com/media/6ea021_935715f7c7324cce8b1122d3a5cd95f9~mv2.jpg/v1/fill/w_980,h_551,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/6ea021_935715f7c7324cce8b1122d3a5cd95f9~mv2.jpg)
![](https://static.wixstatic.com/media/6ea021_b4fcf32b1f18484cb8a663a44ed8048a~mv2.jpg/v1/fill/w_980,h_551,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/6ea021_b4fcf32b1f18484cb8a663a44ed8048a~mv2.jpg)
Comments