केजेएम ड्रीम एंटरटेनमेंट आयोजित मिस अँड मिसेस इंडिया आयकॉनिक डिवा 2023 पर्व 3 कार्यक्रम कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी आयोजक कविता किशोर व रेहांश यांच्याकडून त्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. नवी मुंबईतील दि पार्क येथे आयोजित या कार्यक्रमास सोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन, कॅरेन टेरी आदी मान्यवर उपस्थित होते. ------- #abhijeetrane #kgm #AR #entertainment #navimumbai #photo #pic
top of page
bottom of page
Comments