top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनचे सचिव नितीन पाटील (आयएएस) यांची सोबत गोवा मुख्यमंत्री यांना निरोप देताना अभिजीत राणे यांच्या दिलखुलास गप्पा झाल्या.
महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनचे सचिव नितीन पाटील (आयएएस) यांची सोबत गोवा मुख्यमंत्री यांना निरोप देताना अभिजीत राणे यांच्या...


राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधी निमित्त उपस्थित महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनचे सचिव श्री. नितीन पाटील (आयएएस) यांचा हॉटेल ताज पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधी निमित्त उपस्थित महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनचे सचिव श्री....


शपथविधीच्या पूर्वसंध्येला राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची निवासस्थानी भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
शपथविधीच्या पूर्वसंध्येला राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची मा. आमदार सुनील राणे यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे...


अंधेरी (पूर्व) विधानसभा महायुतीचे विजयी उमेदवार आमदार मुरजी पटेल यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अभिनंदनपर भेट घेतली
अंधेरी (पूर्व) विधानसभा महायुतीचे विजयी उमेदवार आमदार मुरजी पटेल यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष...


नालासोपाऱ्याचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अभिनंदनपर भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले
नालासोपाऱ्याचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अभिनंदनपर भेट...


आजाद मैदान येथे ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भाजपा महायुतीच्या भव्य शपथविधीच्या तय्यारी संदर्भात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली
आजाद मैदान येथे ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भाजपा महायुतीच्या भव्य शपथविधीच्या तय्यारी संदर्भात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे...


गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीच्या आमदार व माजी राज्यमंत्री मा.श्रीमती विद्या ठाकुर यांना निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याबद्दल आयोजित “महायुती कार्यकर्ता मेळावा’’
गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीच्या आमदार व माजी राज्यमंत्री मा.श्रीमती विद्या ठाकुर यांना निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याबद्दल आयोजित...


भाजपा महायुतीचे विलेपार्ले विधानसभेचे निवडून आलेले उमेदवार आमदार पराग अळवणी यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील
भाजपा महायुतीचे विलेपार्ले विधानसभेचे निवडून आलेले उमेदवार आमदार पराग अळवणी यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई...


भाजपा महायुतीचे अंधेरी (प.) विधानसभेचेचे तिसऱ्यांदा निवडून आलेले उमेदवार आमदार अमित साटम यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील
भाजपा महायुतीचे अंधेरी (प.) विधानसभेचेचे तिसऱ्यांदा निवडून आलेले उमेदवार आमदार अमित साटम यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व...


भाजपा महायुतीच्या दहिसरच्या पुन्हा निवडून आलेल्या उमेदवार आमदार मनीषा चौधरी यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील
भाजपा महायुतीच्या दहिसरच्या पुन्हा निवडून आलेल्या उमेदवार आमदार मनीषा चौधरी यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई...


भाजपा महायुतीचे चारकोप विधानसभेचेचे पुन्हा निवडून आलेले उमेदवार आमदार योगेश सागर यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील
भाजपा महायुतीचे चारकोप विधानसभेचेचे पुन्हा निवडून आलेले उमेदवार आमदार योगेश सागर यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा...


बोरीवली विधानसभेचे भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार संजय उपाध्याय यांचे बोरविलीतील जलाराम मंदीर येथील कार्यक्रमात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले
बोरीवली विधानसभेचे भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार संजय उपाध्याय यांचे बोरविलीतील जलाराम मंदीर येथील कार्यक्रमात धडक कामगार युनियनचे...


वसई विधानसभेच्या नवनियुक्त आमदार स्नेहा दुबे पंडीत यांची त्यांच्या घरी येथे आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली
वसई विधानसभेच्या नवनियुक्त आमदार स्नेहा दुबे पंडीत यांची त्यांच्या घरी येथे आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक...


धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कार्यालयाच्या कर्मचारी आरती सावंत यांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या मोठ्या बहीण वर्षा सावंत यांच्या साखरपुडा समारंभास उपस्थिती
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कार्यालयाच्या कर्मचारी आरती सावंत यांच्या विनंतीस मान देऊन...


कांदिवली पूर्व विधानसभेचे पुन्हा एकदा निवडून आलेले आमदार अतुल भातखळकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केल
कांदिवली पूर्व विधानसभेचे पुन्हा एकदा निवडून आलेले आमदार अतुल भातखळकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव...


गोरेगाव विधानसभेच्या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार विद्या ठाकूर यांची आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली
गोरेगाव विधानसभेच्या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार विद्या ठाकूर यांची आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक...


मीरा रोड विधानसभेचे नवनियुक्त आमदार नरेंद्र मेहता यांची त्यांच्या सेव्हन इलेव्हेन क्लब येथे आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली
मीरा रोड विधानसभेचे नवनियुक्त आमदार नरेंद्र मेहता यांची त्यांच्या सेव्हन इलेव्हेन क्लब येथे आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन...


देशाप्रती आस्था, महाराष्ट्राप्रती निष्ठा गोरेगावची सुव्यवस्था, हीच विद्या ठाकुर यांची प्रतिष्ठा!
देशाप्रती आस्था, महाराष्ट्राप्रती निष्ठा गोरेगावची सुव्यवस्था, हीच विद्या ठाकुर यांची प्रतिष्ठा! भाजपा महायुती गोरेगाव विधानसभेच्या...


दीपावली निमित्त धडक कामगार युनियनकडून कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते युनियनचे पदाधिकारी यांना भेट वस्तू व मिठाई देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
#abhijeetrane #diwali #deepawali #2024 #AR #dhadakkamgarunion #photo


दीपावली निमित्त धडक कामगार युनियनकडून कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते युनियनचे पदाधिकारी यांना भेट वस्तू व मिठाई देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
#abhijeetrane #diwali #deepawali #2024 #AR #dhadakkamgarunion #photo
bottom of page