ज्येष्ठ नेते पद्मविभूषण जॉर्ज फर्नांडिस यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. -अभिजीत राणे संस्थापक, महासचिव - धडक कामगार युनियन मुंबई उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी #GeorgeFernandes #PadmaVibhushan #RememberingALegend #Tribute
माळ तुळशीची, टिळा चंदनाचा भाळी.. शिणला हा देह जरी, थकली ना टाळी! #जया_एकादशी निमित्त सर्व वारकरी बांधवांना, भाविकांना भक्तिमय शुभेच्छा! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #jayaekadashi #abhijeetrane #mumbaimitra
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या "धडक एकता स्टॅन्ड, कांदिवली" युनिटच्या फलकाचे धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी युनियन चे मुंबई सचिव अमजद पठाण, स्टॅन्ड चे युनिट अध्यक्ष शरीब इमानदार, सिद्धार्थ शिनगारे, हुसेन, राजवीर बघेल आदी पदाधिकारी व स्टॅन्ड चे सर्व रिक्षा चालक उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. #abhij